🛑जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे उल्लेखनीय यश.
*🛑जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे उल्लेखनीय यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी जिल्हास्तरीय तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध बुदधिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे ॲकेडमीच्या शेकडो विदयार्थ्यांनी सातत्याने शालेय आणि असोसिएशनच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
*बेळगाव येथील सतीश अण्णा राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत*
1800 रेटिंगच्या गटात बाळकृष्ण पेडणेकर पाचवा
अनरेटेड गटात हर्ष राऊळ पाचवा
व्हिज्युअली चॅलेंज गटात मयुुरेेश परुळेकर पाचवा
14 वर्षाखालील मुलींच्या गटात भुमि कामत अकरावी व साक्षी रामदुरकर पंधरावी
12 वर्षाखालील मुलांच्या गटात यश सावंत दहावा व अथर्व वेंगुर्लेकर बारावा
10 वर्षाखालील मुलांच्या गटात पुर्वांक कोचरेकर दहावा
*मेंगलोर येथील आरसीसी आंतरराष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत*
1800 रेटिंगच्या गटात बाळकृष्ण पेडणेकर तिसरा
*शिमोगा, कर्नाटक येथील राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत*
16 वर्षाखालील गटात तनिष तेंडोलकर तिसरा
12 वर्षाखालील गटात हर्ष राऊळ चौथा
8 वर्षाखालील गटात विघ्नेश अंबापूरकर तिसरा
*दै.लोकमत प्रायोजित कोल्हापूर विभागीय बुदधिबळ स्पर्धेत*
10 वर्षाखालील मुलांच्या गटात पुर्वांक कोचरेकर पहिला
*संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत*
मोठ्या गटात बाळकृष्ण पेडणेकर दुसरा व मयुरेश परुळेकर आठवा
16 वर्षाखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर पाचवा व चिदानंद रेडकर सातवा
मुलींच्या गटात गार्गी सावंत पहिली व भुमि कामत दुसरी
सावंतवाडीतील उत्कृष्ट खेळाडूच्या गटात विराज दळवी पहिला, हर्ष राऊळ दुसरा, पार्थ गावकर तिसरा
पुर्वांक कोचरेकर याला विशेष पारितोषिक
*खारेपाटण येथील जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत*
मुख्य गटात पुष्कर केळूसकर दहावा
17 वर्षाखालील गटात तनिष तेंडोलकर पहिला
14 वर्षाखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर दुसरा व योगी लेले चौथा
11 वर्षाखालील गटात लिएण्डर पिंटो पहिला
9 वर्षाखालील गटात विघ्नेश अंबापूरकर पहिला व पुर्वांक कोचरेकर चौथा
हर्ष राऊळ, स्वरुप राऊळ यांना विशेष पारितोषिक पारितोषिकप्राप्त विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

