कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दीक्षित फाऊंडेशनतर्फे गीत गायन स्पर्धा.

*🛑दीक्षित फाऊंडेशनतर्फे गीत गायन स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १३:-* कै. नीता निळकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ आणि मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने, दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित गीत गायन स्पर्धा येत्या ३ आणि ४ जानेवारीला वाडा देवगड येचील श्री दत्त मंगल कार्यालयात होणार आहे. या स्पर्धेसाठी बालगट, कुमारगट आणि खुला गट अशा तीन विभागांमध्ये गीतप्रकार निश्चित करण्यात आले असून बालगटासाठी बालगीते, कुमार गटासाठी भक्तिगीते, तर खुल्या गटासाठी अभंग या प्रकारात स्पर्धकांना आपली कला सादर करता येणार आहे.

नावनोंदणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. नावनोंदणी फक्त व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे स्वीकारली जाईल. स्पर्धेत विजेत्यांसाठी बालगटासाठी (१ ली ते ४ थी) प्रथम पारितोषिक रु. १५००, व्दितीय १०००, तृतीय ७५०, उत्तेजनार्थ ५००, कुमार गटासाठी (५ त १० वी) प्रथम पारितोषिक २००० रुपये, द्वितीय १५०० रुपये, तृतीय १००० रुपये तर उतेजनार्थ ५०० रुपये, खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ४०००, तृतीय ३००० रुपये, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे १००० रुपये अशी बक्षिसे आहेत. गटानुसार नावनोंदणीसाठी बालगट राधिका काणे ७५८८४४९६०५, कुमारगट हर्षद जोशी ९४२१२६४३७१, खुला गट प्रियांका साधावा, असे आवाहन दीक्षित फाऊंडेशनतर्फे वेलनकर ९४२१९३८२३५ यांच्याशी संपर्क करण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. स्पर्धक आणि सोबत येणाऱ्यांसाठी नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात येईल स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. ९ वाजता नोंदणी प्रक्रिया बांबविण्यात येईल. ३ रोजी सुरुवातीला बालगटाची स्पर्धा घेण्यात येईल, ती संपल्यावर लगेचच कुमार गटाची स्पर्धा सुरू होईल: खुल्या गटाची स्पर्धा ४ रोजी होईल स्पर्धकांनी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे,गीतप्रकाराचे निकष विचारात घेऊन मराठी गीत निवडावे. गाण्याचे बोल, गाण्याची पट्टी नावनोंदणीच्या मेसेजमध्ये कळवणे अनिवार्य आहे,बालगटासाठी सादरीकरणासाठी वेळमर्यादा किमान चार मिनिटे आणि कमाल सहा मिनिटे इतकी आहे. कुमार व खुला गट वेळमर्यादा किमान पाच मिनिटे आणि सात मिनिटे इतकी राहील.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!