कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथे १९ व २० डिसेंबर रोजी दीपोत्सव २०२५

*🛑आजगाव येथे १९ व २० डिसेंबर रोजी दीपोत्सव २०२५ चे आयोजन.*

 

*🛑विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* आजगाव ग्रामस्थांच्या वतीने १९ ते २० डिसेंबर रोजी” दीपोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले असून,या दिवशी विविध स्पर्धा,कार्यक्रम आयोजित केले आहेत.

*कार्यक्रम पुढील प्रमाणे*

दिनांक १९ डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ५ वाजता)पारंपारिक फुगडी स्पर्धा

(आजगाव, धाकोरे, भोमवाडी, शिरोडा, आरवली, तिरोडा, मळेवाड मर्यादित)

यांसाठी पारितोषिके प्रथम: रोख ₹२०००/- द्वितीय: रोख ₹१५००/- तृतीय: रोख ₹१०००/-

 

रेकॉर्ड डान्स स्पर्धा(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)

(मोठा गट, वय १३ वर्षावरील)

स्पर्धक संख्या: १०

प्रथम: रोख ₹२०००/- सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख ₹ १५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख ₹१०००/- सन्मान चिन्ह

 

दिनांक २० डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ४ वाजता)

पाककला स्पर्धा (आजगाव मर्यादित)

या स्पर्धेचा विषय: मूग किंवा मूग डाळ पासून तिखट पदार्थ,दुधापासून गोड पदार्थ

(एक स्पर्धक दोन्ही प्रकारात भाग घेऊ शकतो)

या स्पर्धेसाठी पारितोषिके प्रथम, द्वितीय, व तृतीय (गृहपयोगी वस्तू)तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठीक ६ वाजता सुरू होणार असून,

(लहान गट, वय ५–१२ वर्ष)

(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)

स्पर्धक संख्या: १० असून यातील पारितोषिके प्रथम: रोख₹२००० /-सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख ₹१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख ₹१०००/- सन्मान चिन्ह

 

वेशभूषा स्पर्धा(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)

लहान गट (वय ८–१५ वर्ष), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित)प्रथम: रोख ₹२०००/- सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख ₹१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख ₹१०००/- सन्मान चिन्ह

 

मोठा गट (वय १६ वर्षावरील), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित)

प्रथम: रोख ₹२०००/- सन्मान चिन्ह

द्वितीय: रोख ₹१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख ₹१०००/- सन्मान चिन्ह

 

विशेष आकर्षण: पैठणी स्पर्धा

यात विजेता आणि उपविजेता स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.

 

तरी ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी ९४२२३७९५८८ /९८२३४१८८५९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

 

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: १८ डिसेंबर २०२५

 

स्पर्धेचे ठिकाण – केंद्र शाळा आजगाव नंबर १ व कै. नरहरी उर्फ बाब्या पांढरे रंगमंच, आजगाव.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!