🛑आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत कलेश्वर विद्यामंदिर,वेत्ये शाळेचे उज्ज्वल यश.
*🛑आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत कलेश्वर विद्यामंदिर,वेत्ये शाळेचे उज्ज्वल यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करत उज्ज्वल यश संपादन केले.
मंगळवार ९ डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. यात कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
*प्राप्त क्रमांक पुढीलप्रमाणे :*
*लहान गट – १०० मीटर धावणे :*
*तृतीय क्रमांक – ओंकार धारगळकर*
*मोठा गट – मुली रिले शर्यत :*
*प्रथम क्रमांक*
*मोठा गट – २०० मीटर धावणे :*
*प्रथम क्रमांक – भूमी नाईक*
*द्वितीय क्रमांक – प्रांजल कुंभार*
*मोठा गट – मुली १०० मीटर धावणे :*
*प्रथम क्रमांक – शुभेच्छा गावकर*
*गोळाफेक :*
*तृतीय क्रमांक – परी पेडणेकर*
*मोठा गट – मुली कबड्डी :*
*विजेता संघ*
या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

