🛑एसटी’तर्फे कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा.
*🛑एसटी’तर्फे कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १०:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व मालवण आगार, एसटीप्रेमी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणहून कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेत मालवण-आदमापूर बाळूमामा दर्शन,कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर दर्शन,ज्योतिबा दर्शन,तुळशीवाडी दत्त दर्शन, पंढरपूर विठ्ठल दर्शन (मुक्काम), अक्कलकोट दर्शन,मालवण असा प्रवास होणार आहे.
प्रवास भाडे प्रौढांसाठी १९०७रुपये,तर मुले / महिला / ज्येष्ठ नागरिकांसाठी ९६१ रुपये ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास पूर्णतः मोफत असेल.(जेवण व निवासाचा खर्च स्वतंत्र.)
यात्रेसाठी ४० प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर बससेवा आपल्या गावातून उपलब्ध होणार असल्याचे मालवण एसटी आगार प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.अधिक माहिती व बूकिंगसाठी संपर्क आगार व्यवस्थापक अनिकेत सूर्यवंशी-८२७५०२५४०६, स्थानकप्रमुख स्वप्नील गजरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश वाडके,लिपीक दिलीप हिंदळेकर,प्रवासीमित्र अनंत सामंत यांच्याशी संपर्क साधावा. भाविकांनी लवकर नोंदणी करून यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

