🛑नवनिर्वाचित खजिनदार ऍड.विक्रम भांगले यांचा उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने सत्कार.
*🛑नवनिर्वाचित खजिनदार ऍड.विक्रम भांगले यांचा उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* नुकतीच राष्ट्रीय रायफल शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकारी व सदस्य यांची निवड प्रक्रिया पार पडली. यात खजिनदार या महत्वपूर्ण पदावर सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री. मेघश्याम उर्फ विक्रम भांगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री.भांगले यांनी भारतीय संघांचे प्रशिक्षक,संघ व्यवस्थापक तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जुरी तथा आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी करून सावंतवाडीचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल उपरकर शूटिंग अकॅडमी व सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना ऍड.भांगले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्या साठी कार्यरत राहण्याची हमी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

