🛑कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रसिका तेंडोलकर यांना.
*🛑कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रसिका तेंडोलकर यांना.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १०:-* अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं. १ च्या पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये,सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार,१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आचरा केंद्रशाळा नं. १ येथे होणार आहे,अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
रसिका तेंडोलकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात बालक, पालक-शिक्षक आणि समाज यांच्यासाठी अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवून शाळा समाजात नेली आणि समाज शाळेत आणला.
अध्यापन कार्यासोबतच आदर्श ललितलेखन,कवयित्री म्हणून त्यांचे जिल्ह्यात नाव आहे. या निवडीबद्दल साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकुर यांनी तेंडोलकर यांचे अभिनंदन केले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्याध्यापक,शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांचाही गौरव होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

