आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी मागविले अर्ज

🛑 २०२५ सालासाठी दिले जाणार संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कार ; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०९:- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत.वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो.जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार,वय वर्ष 65,तसेच एक जेष्ठ वारकरी पुरस्कार वय वर्ष 80,या प्रमाणे आणखीन दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. हे जिल्हा वारकरी संप्रदाय तर्फे पुरस्कार दिले जाणार आहेत. अर्जदार हा मंडळाचा सभासद असावा.तरी यावर्षी 2025 चे वरील पुरस्कार बाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडे अर्ज करावा हि विनंती. संपर्क – विश्वनाथ कृष्णा गवंडळकर – 9420261934, गणपत विश्राम घाडीगावकर -9623884116, तसेच पत्र व्यवहार – श्री. मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली, या पत्यावर दिनांक 18 डिसेंबर 20 25 पर्यंत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहेत.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!