कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची २० डिसेंबर रोजी संयुक्त आढावा बैठक.

*🛑मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची २० डिसेंबर रोजी संयुक्त आढावा बैठक.*

 

*🛑बैठकीत स्नेह मेळाव्याच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थी यांची संयुक्त आढावा बैठक शनिवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्नेह मेळाव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

माजी विद्यार्थी यांचा २८ डिसेंबर रोजी ‘स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार कार्यकारिणी मंडळ व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची संयुक्त बैठक काल रविवारी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, सहसचिव समीर परब, खजिनदार अर्जुन देवळी, माजी शिक्षक दिवाकर राऊळ, बाळकृष्ण मुळीक, गुरुनाथ नार्वेकर, हरीश नार्वेकर, अंतोंन फर्नांडिस, माजी विद्यार्थी आनंद देवळी, पत्रकार सचिन रेडकर, विवेक नार्वेकर, गजानन राऊळ, सतीश राऊळ व इतर उपस्थित होते. या संयुक्त आढावा बैठकीमध्ये स्नेहमेळावा कामी समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या स्नेहमेळाव्याच्या नियोजनाबाबत अजूनही सविस्तर चर्चा करून निर्यान घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकारणी मंडळ सर्व पदाधिकारी/सदस्य माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!