कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑नितीन मांजरेकर यांचा तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा.

*🛑नितीन मांजरेकर यांचा तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०८:-* वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे पत्र शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले शिवसेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपुर्द केले.जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना सदर पत्र लिहिलेले आहे.

आपण यापुढेही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. आपल्याला तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा आपण आयुष्यभर ऋणी राहीन,असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!