कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धा.

*🛑राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०८:-* राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे २०२५-२६ साठी मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती (१४ वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धा ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली. राज्यस्तरीय शालेय कुस्ती (१४ वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागरपूर, नाशिक, पुणे असे महाराष्ट्रातील आठ विभागातून सुमारे १६० खेळाडू व संघ व्यवस्थापक, स्पर्धेकरिता पंच अशा एकूण २०० व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याद्वारे खेळाडू व संघ व्यवस्थापक यांची निवास, भोजन आदी बाबींची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्य शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. राज्य कुस्ती स्पर्धेचे सामने पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!