🛑 शिकार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन-ओवळिये ग्रामस्थ* *🛑 आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील आरोपी करा- ग्रामस्थांची मागणी…
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि६- :-*
वेर्ले येथील युवकाचा शिकारीदरम्यान झालेला मृत्यू हा ओवळीये गावाच्या हद्दीत घडल्याने संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ओवळीये ग्रामस्थांनी केली आहे. सदर मृत युवक गरीब घरातील असून संबंधित आरोपींना यातून सोडवण्यासाठी काही व्यक्ती आपले राजकीय वजन वापरून धावाधाव करत असल्याचे ओवळीये ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी देखील ओवळीये गावात अशा खुनाच्या घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासन दप्तरी ओवळीये गावाची बदनामी झाली आहे. या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार घडल्यास ओवळीये ग्रामस्थ पोलीस स्थानकात आंदोलन करतील. लवकरच ओवळीये ग्रामस्थांच्या वतीने याविषयी निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात येणार असून या घटनेतील पीडित कुटुंबाला पोलिसांनी न्याय द्यावा तसेच आरोपींना पाठीशी घालणाचा करणाऱ्या व्यक्तींना देखील यामध्ये आरोपी करावे अशी माहिती ओवळीये ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

