🛑आता लक्ष जि. प., पं. स. निवडणुकांकडे.
*🛑आता लक्ष जि. प., पं. स. निवडणुकांकडे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* नगरपालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली.आता निकालाला आणखी १७दिवस आहेत.आता ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणूक कधी लागणार,याकडे डोळे लावून आहेत. मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषद,पंचायत समितीकडे पाहिले जाते.येत्या ३१ जानेवारीपूर्वी सर्व निवडणूक प्रक्रिया व्हाव्यात,अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया करावी लागणार आहे.
गेली पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. आता आरक्षणाच्या मुद्यावरून नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काही सूचना केल्या आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.मात्र,महानगरपालिका निवडणुका घेतल्या जातील आणि त्याचवेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर होतील, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात निवडणूक विभागाकडे सर्व माहिती मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. मतदारयाद्या तसेच आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. आता नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल,अशी शक्यता आहे.नव्याने आरक्षण काढल्यानंतरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होतील तर आणखी दोन महिन्याचा कालावधी लागेल. याच आरक्षणाच्या सोडतीवर निवडणुका झाल्यास महानगरपालिका निवडणुका हिवाळी अधिवेशनानंतर जाहीर होतील आणि त्याच कालावधीत जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

