🛑24 तास एक्स-रे टेक्निशियन म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली.
*🛑24 तास एक्स-रे टेक्निशियन म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली.*
*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या आठ महिन्यापासून एक्स-रे टेक्निशियन म्हणून निखिल बावकर यांनी रुग्णांना 24 तास उत्कृष्ट सेवा दिली तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यामुळे ते काही दिवसातच संस्थेचे चांगले मित्र बनले त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून त्यांना पुष्प व भेटवस्तू देऊन पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर त्यांच्या जागी नवीन एक्स-रे टेक्निशियन आसिफ सनदि यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही स्वागत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले.
निखिल बावकर हे आता ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे सेवा बजावणार आहेत. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच मनोज सावळे इसीजी टेक्निशियन सुप्रिया नाईक कॅच्युलिटी इन्चार्ज सिस्टर, डॉ. क्रांती, डॉ. प्रिया डॉ.सिद्धेश्वर शुभांगी कट्टीकर प्रथमेश परब सिटीस्कॅन टेक्निशियन, स्वप्निल, कांचन कुंडईकर सिस्टर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

