🛑कांदळगाव येथे निमंत्रित भजन स्पर्धा.
*🛑कांदळगाव येथे निमंत्रित भजन स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०५:-* कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ व कांदळगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे व श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत सद्गुरू संगीत भजन मंडळ,कुडाळ (बुवा-वैभव सावंत, पखवाज-निखील पावसकर, तबला-साई नाईक),देवी भवानी भजन मंडळ,भोगवे (बुवा- मदन करलकर,पखवाज-केतन नेवाळकर,तबला-राजाराम परुळेकर), महापुरुष भजन मंडळ,पिंगुळी (बुवा-प्रसाद आमडोसकर,पखवाज-प्रथमेश राणे,तबला- साईप्रसाद नाईक), हरिओम भजन मंडळ, कुणकवळे (बुवा-तन्मय परब, पखवाज – बबन मेस्त्री, तबला-संतोष महाभोज), सिद्धिविनायक भजन मंडळ, कणकवली (बुवा-दुर्गेश मिठबावकर,पखवाज-चिन्मय माधव,तबला-सोहम राणे), देव रवळनाथ भजन मंडळ,पिंगुळी (बुवा-रुपेश यमकर, पखवाज-तुषार कोंडुरकर, तबला-अमन सातार्डेकर) यांची भजने होणार आहेत.लाभ घ्यावा,असे आवाहन श्री ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ,कांदळगाव व ग्रामस्थ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

