कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑खेळाकडे विद्यार्थ्यांनी करीअर म्हणून बघा माजी मुख्याध्यापक शैलेश नाईक.

*🛑खेळाकडे विद्यार्थ्यांनी करीअर म्हणून बघा माजी मुख्याध्यापक शैलेश नाईक.*

 

*🛑व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०४:-* आजच्या युगात विद्यार्थ्यांनी खेळाकडे करीअर म्हणून बघितले पाहिजे खेळातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असे मत दोडामार्ग इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक शैलेश नाईक यांनी व्यक्त केले ते व्ही‌.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा च्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

खेळामुळे मुलांचे आरोग्य चांगले व तंदुरुस्त रहाते,त्यांची अभ्यास करण्याची क्षमता सुद्धा वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने यांना विशेष मार्क दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळतात. खेळामुळे अनेक क्षेत्र निवडता येतात समालोचक, फीजीओथेरफीस्ट, बातमी क्षेत्र अशा अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतात म्हणूनच खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे मत शैलेश नाईक यांनी स्पष्ट केले.

यावेळी जि.प.माजी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोकरकर यांनी व्यासपीठावरून बोलताना विद्यार्थ्यांना खेळा संदर्भात मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई,उपमुख्यापिका शिल्पा कोरगावकर,स्कूल कमिटी अध्यक्ष राजेश गोवेकर, माजी मुख्याध्यापक तथा स्कूल कमिटी सदस्य भिकाजी धुरी आदि उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योत प्रज्वलीत करून व दिपप्रज्वलनाने क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.शाळेतील नर्सरी ते दहावी पर्यंत च्या मुलांनी विविध क्रिडा प्रकारात भाग घेतला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,एम.एस.ए.टि विभाग शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!