कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेची उल्लेखनीय कामगिरी.

*🛑केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेची उल्लेखनीय कामगिरी.*

 

*🛑उंचउडी,खो-खो,कबड्डी, समूहनृत्य आदी क्रीडा प्रकारात शाळेच्या विद्यार्थ्यांची बाजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* निरवडे येथे पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय बाल कला व क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शारदा विद्यालय,मळगाव रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. यात उंचउडी, खो-खो, कबड्डी, समूहनृत्य आदी सांघिक तसेच वैयक्तिक प्रकारात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

यात लहान गट-उंचउडी-आशुतोष शिवराम तारळकर (द्वितीय), खो- खो मुलगे- प्रथम क्रमांक, विजेता संघ, समूहनृत्य – प्रथम क्रमांक, विजेता संघ, कबड्डी मुलगे- उपविजेतेपद, खो खो मुली – उपविजेतेपद यांनी यश प्राप्त केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी,अस्मिता गोवेकर,सीमा सावंत,पालक महेश पंतवालावलकर,गजेंद्र गावडे, रंजना तेली,गीत गावडे, प्रिया दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व विजेत्या आणि उपविजेत्या विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!