कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑साटेली तर्फ सातार्डा शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.

*🛑साटेली तर्फ सातार्डा शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.*

 

*🛑विद्यार्थ्यांना गावातील पारंपारिक रिती रिवाज बाबत माहिती होण्यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साटेली तर्फ सातार्डा शाळेच्या वतीने विद्यार्थांना परिसर ज्ञान व गावातील रूढी परंपरा या बाबत माहिती होण्यासाठी शाळेच्या वतीने क्षेत्रभेट चा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मुलांनी श्री देवी माऊली जत्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात जाऊन तेथील नागरिकांशी,दुकानदार,व्यापारी यांच्याशी हितगुज करून उत्सुकतेने जत्रेविषयी माहिती जाणून घेतली.

यावेळी उपस्थित शिक्षकांनीसुद्धा मुलांना विविध प्रकारची माहिती दिली.

नेहमीच या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

क्षेत्रभेट वेळी शाळेतील शिक्षिका अस्मिता आरोसकर,हेमलता चव्हाण उपस्थित होत्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!