युवराज लखमराजे भोसले संतापले
*🛑 युवराज लखमराजे भोसले संतापले*
*🛑 राजघराण्याचा वापर करून राजकारण, आणि निवडणुका आल्या तर बदनामी… हीच का संस्कृती?*
- *🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०१:-* सावंतवाडीच्या राजघराण्याकडून परंपरा, संस्कार आणि विकासाची ओळख मिळाली; पण त्याच राजघराण्याचा वापर करून राजकारण करणारे आणि निवडणुका लागल्या की बदनामी करणारे नेते सावंतवाडीकरांना किती न्याय देतात? असा रोखठोक सवाल आज युवराज लखमराजे भोसले यांनी नाव न घेता दीपक केसरकरांवर केला.आज आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लखमराजे भोसले भावनिक झाले.
*त्यांनी थेट शब्दात केसरकरांवर हल्लाबोल केला*
“संस्कृती, इतिहास, राजघराण्याचे नाव पुढे करून राजकारण करायचे;
आणि निवडणुकीच्या काळात त्याच राजघराण्यावर टीका करून बदनामी करायची…हे सावंतवाडीच्या परंपरेत बसत नाही. हे आम्हाला दुःख देणारे आहे.”
यावेळी राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले उपस्थित होत्या.
*“सावंतवाडीला आम्ही दिलं आहे, आणि अजून देतच राहू!”*
भावनिक होत लखमराजे म्हणाले –
“आम्ही राजघराणे म्हणून सावंतवाडी शहरासाठी कायम देत आलो आहोत.
आजही हॉस्पिटल आणि आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर आहे.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार – हा माझा शब्द!
सावंतवाडीकरांनी कुणाच्या गोड बोलण्याला किंवा भ्रमजालाला बळी पडू नये.
*निवडणुकीत सावंतवाडीकरांनी आमच्यावर विश्वास टाकल्यास*…
“येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीच्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला,तर आजवर दिलं त्याहूनही भरभरूनदेऊ.सावंतवाडीचा विकास, परंपरा आणि सन्मान हीच आमची ओळख आहे,”असे त्यांनी ठाम शब्दात सांगितले.
*राजकीय वातावरण तापलं*
युवराज लखमराजे भोसले यांनी दिलेल्या या तडाखेबाज प्रतिक्रियेनंतर
सावंतवाडीचे राजकारण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
दीपक केसरकरांच्या वक्तव्याला दिलेलं हे ‘राजघराण्याचं’ प्रत्युत्तर
आगामी नगरपरिषद निवडणुकीत किती वळणं घेतं,हे पाहणं आता सावंतवाडीकरांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

