कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑महापुरुष गोसावी महाराज मठ कसाल येथे आज पुण्यतिथी.

*🛑महापुरुष गोसावी महाराज मठ कसाल येथे आज पुण्यतिथी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* कसाल बालमवाडी येथील श्री सिद्ध महापुरुष गोसावी महाराज मठ येथे पुण्यतिथी सोहळा रविवार ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ ते १० श्री महापुरुष समाधीवर अभिषेक पूजन ,आरती व तीर्थप्रसाद ११ ते १ श्री सत्यनारायण महापूजा,आरती व तीर्थप्रसाद. दुपारी १ ते ३ महाप्रसाद. सायंकाळी ५ ते ७ भाविकांची दिंडी.रात्री ७ ते ८ किर्तन श्वेता मेस्त्री ,रात्री ८ ते ९ हरिपाठ वारकरी संप्रदाय पोखरण, कुसबे, कुंदे, कसाल. ९. ते १० श्री अमित मेस्त्री बुवा ओरस यांचे सुश्राव्य भजन १० ते १२ ग्रामस्थांची सुश्राव्य भजने

भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!