🛑पी.एम.श्री.बांदा केंद्र शाळा नं १.या प्रशालेचे घवघवीत यश.
*🛑पी.एम.श्री.बांदा केंद्र शाळा नं १.या प्रशालेचे घवघवीत यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २९:-* बाल कला क्रीडा,ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ मध्ये बांदा केंद्रातील सहभागी शाळा दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पी.एम.श्री.बांदा केंद्र शाळा नं १ या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.मुलांच्या व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने जनरल चॅम्पियन शीप बांदा केंद्र शाळा नं १ या शाळेने मिळवले आहे.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
*लहान गट*
१०० मी.धावणे शेखर बांदेकर (प्रथम)
१०० मी.धावणे विधी वासानी – द्वितीय
५० मी.धावणे अन्वी शिंदे द्वितीय
लांब उडी सीताराम परब द्वितीय
उंच उडी साईश गुळेकर प्रथम
उंच उडी वसंत कामटेकर द्वितीय
*मोठा गट*
१०० मी.धावणे शुभम झोरे प्रथम
१०० मी.धावणे ऐश्वर्या पुजिर द्वितीय
२०० मी.धावणे अमृता मिराशी प्रथम
लांब उडी आजम खान प्रथम
खो खो मोठा गट विजेता मुलगे – मुली
खो खो लहान गट विजेता मुलगे व मुली
कबड्डी मोठा गट मुली विजेता
५० × ४ लहान गट विजेता मुलगे व मुली
१०० × ४ मोठा गट विजेता मुलगे व मुली
ज्ञानी मी होणार मोठा व लहान गट विजेता
समूहगीत लहान व मोठा गट विजेता
या प्रशालेतील शिक्षकवृंद श्री.शांताराम असनकर श्री.रंगनाथ परब, श्री.फर्नांडिस, श्रीमती अर्चना देसाई,श्रीमती मनिषा मोरे, श्रीमती कृपा कांबळे,श्रीमती स्नेहा घाडी श्रीमती शिल्पा ठाकर, श्री.प्रसेनजीत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

