*▪️ कोल्हापूर येथील भरारी पथकाच्या कारवाई गोवा बनावटीचा18 लाखाचा मुद्देमाल जप्त*
*एक स्विफ्ट चालक फरार तर दुसऱ्याला तीन दिवस पोलिस कोठडी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी :*
राज्य उत्पादन शुल्काच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने साटेली गावच्या हद्दीत एका चार चाकी स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून एका आरोपी सह नऊ लाख १६ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून यातील आरोपी संतोष पांडूरंग देऊलकर रा,बिभवणे कुडाळ याला येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने आज सावंतवाडी तालुक्यात दोन कारवाया करून सुमारे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईतील गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर हा संशयित आरोपी फरार झाला
त्याच्याकडील एम एच ०७- ४९५९या स्विफ्ट गाडीत सात लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
ही कारवाई कार्यालय निरीक्षक एस एस साळवे, दुय्यम निरीक्षक के,डी कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास वरुदे, जवान सुखदेव सीद, प्रदीप गुरव, वाहन चालक यांनी केली
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

