🛑सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत भव्य रॅली…
*🛑सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत भव्य रॅली…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे समर्थन दर्शवले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना आडिवरेकर व रांगणेकर यांनी आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली. सावंतवाडी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहोत. शहरात नवे बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तेव्हा, या बदलांचे साक्षीदार होण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी आम्हाला पालिकेच्या सभागृहात पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

