कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑’आदर्श शेतकरी २०२५’ पुरस्कारासाठी आवाहन.

*🛑’आदर्श शेतकरी २०२५’ पुरस्कारासाठी आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुणगे, दि- २६:-* सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था, वेंगुर्ले आणि कृषी तंत्रनिकेतन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रगत, नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘आदर्श शेतकरी-२०२५’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात (दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती इ.) नावीन्यपूर्ण, आधुनिक व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी २०२५ पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था, वेंगुर्ले आणि कृषी तंत्र निकेतन, देवगड या संस्थांच्यावतीने आदर्श शेतकरी २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर ५० शेतकऱ्यांना सन्मान गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी आपले अर्ज व परिचय पत्र https://form.svhrt. com/6914aa 3b860f4449527ed0ad या Google Form द्वारे सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर आहे. माहितीसाठी (९७६७०५९४८८) या क्रमांकावर अथवा सिंधुदुर्ग लोकशिक्षपा संस्था वेंगुर्ले येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!