कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा.

*🛑आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये आज २६ नोव्हेंबर रोजी ” संविधान दिन” साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या विद्यार्थांनी प्रतिज्ञा, संविधान वाचन तसेच घोषवाक्य दिली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी संविधान दिनाबद्दल तसेच नागरिकांचे हक्क ,कर्तव्ये बाबत सविस्तर माहिती देत संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात प्रशालेचे शिक्षक अनिल नाईक यांनी प्रस्तावना केली.यावेळी शिक्षिका श्रद्धा मुळीक,कृपा नेमळेकर, शिपाई चेतन आरोसकर ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!