🛑सिंधुदुर्गातील देवस्थानच्या जमिनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे वर्ग करण्यास सावंतवाडी देवस्थान व्यवस्थापन समन्वय समितीचा कडाडून विरोध.* *🛑डिंगणे गावात ग्रामस्थांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले परत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि२५- :-*
डिंगणे गावामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अधिकारी श्री दीपक जाधव व प्रमोद गवस हे देवस्थानच्या जमिनी संदर्भात चौकशी करणे व त्या जमिनींचे फोटो काढण्यासाठी आले होते . देवस्थानच्या जमिनी असणाऱ्या काही बागायतदारांना हे अधिकारी भेटले. आणि त्यांच्यावर त्या बागायतींचे फोटो काढण्यास संदर्भात दबाव टाकू लागले .बागायतदारांनी विलास सावंत यांच्याशी संपर्क साधल्यावर विलास सावंत यांनी त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण वस्तुस्थिती कथन केली.सावंतवाडी देवस्थान समन्वय समितीने हा विषय गांभीर्याने घेतलेला असून त्यांच्या जोडीला आता महाराष्ट्र मंदिर महासंघ आला आहे .पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा ज्या खात्याशी संबंध येतो त्या खात्याचे माननीय मंत्री नामदार आशिष जयस्वाल यांच्याशी आम्ही मंत्रालयात भेट घेऊन विस्तृत चर्चा केली असून आम्ही मांडलेले मुद्दे त्यांना पटले .यावेळी या खात्याचे सर्व महत्त्वाचे अधिकारीही उपस्थित होते .त्यानंतर माननीय मंत्री जयस्वाल साहेब यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यक्षेत्रातून सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्हा मुक्त करावे असे निर्देश दिले .त्यामुळे आपण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचे सर्वेक्षण थांबवावे कशी विनंती केली आणि मंत्र्याने दिलेल्या निर्देशाची प्रत दिली .त्यामुळे हे अधिकारी हिरमोड होऊन निघून गेले .तासाभराने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सर्व्हेक्षण विभागाचे श्री आलोक पाटील यांनी विलास सावंत यांच्याशी संपर्क करत आपण कुठच्या आधारावर हे सर्वेक्षण थांबविले? असा प्रश्न केल्यावर त्यांना सर्व वस्तुस्थितीची जाणीव करून दिली .ग्रामस्थांकडे असणाऱ्या देवस्थानच्या जमिनी ह्या इथल्या राजे लोकांनी मंदिरांचा कारभार चालवावा व त्यांची उपजिविका म्हणून तेथील मानकऱ्यांना आणि सेवेकऱ्याना दिलेल्या आहेत .याचा दुरान्वयानेही पश्चिम महाराष्ट्र समितीचा संबंध नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांना पोचलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तहसीलदारांनाही बाब कळविली आहे .त्यामुळे आपण हा जमिनीचा सर्वे थांबवा अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठा उद्रेक होईल आणि आपल्या कर्मचाऱ्यांना फिरणेही मुश्किल होईल याकडे लक्ष वेधले .यावर त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालतो म्हणून सांगून नमते घेतले . अशी माहिती त्यांनी कोकण रेल्वे ब्रेकिंगशी बोलताना दिली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अधिकारी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी आल्यास त्यांना गावातील सर्व ग्रामस्थांनी कडाडून विरोध करावा असे आवाहन देखील विलास सावंत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

