🛑खंडणीप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन.
*🛑खंडणीप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १९:-* चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याला जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला संशयित सुरेश दुर्गा झोरे (३८, रा. हिर्लोक, ता. कुडाळ) याला मंगळवारी कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी पन्नास हजार रु.च्या सशर्त जामिनावर त्याची मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
सिद्धेशलामोक्का न लावण्यासाठी, जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची मागणी केली होती. अॅडव्हान्स एक लाख रु. स्वीकारल्याप्रकरणी किशोर वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ले) व सुरेश झोरे या दोघांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तपास करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

