कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोंदा येथील क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर तेर्से बांबर्डे संघ विजेता तर किंगफिशर आरोंदा संघ उपविजेता.

*🛑आरोंदा येथील क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर तेर्से बांबर्डे संघ विजेता तर किंगफिशर आरोंदा संघ उपविजेता.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* आर .सी. सी.माडयेवाडी ,आरोंदा यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर तेर्से बांबर्डे संघ विजेता तर किंगफिशर आरोंदा संघ उपविजेता ठरला.

प्रथम विजेत्या संघाला १२००० /- रुपये (वेतोबा मित्रमंडळ रेडकरवाडी आरोंदा पुरस्कृत व चषक अमेय आरोंदेकर पुरस्कृत ) व

उपविजेत्या संघाला ६०००/- रुपये व चषक (वेतोबा मित्रमंडळ रेडकरवाडी आरोंदा पुरस्कृत व चषक अमेय आरोंदेकर पुरस्कृत )पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण आरोंदा ग्रामपंचायत सरपंच सायली साळगावकर,सहदेव साळगावकर सुनील नाईक,तात्या नाईक,अनंत नाईक,काका नाईक,राजन नाईक ,अमित नाईक, मॉन्टी नाईक ,आशिष पावसकर तसेच क्रिकेट प्रेमींच्या उपस्थित देण्यात आले.

या स्पर्धेचे समालोचन आशिष पावसकर, गुरूदास नाईक ,बंटी तळवणेकर ,मंदार नाईक यांनी केले.स्पर्धेत पंच म्हणून रोशन पेडणेकर ,अमित नाईक, अथर्व तोरस्कर ,काका नाईक ,आशिष पेडणेकर ,गुरुप्रसाद नाईक, दत्ता धुरी, शरद जाधव यांनी काम पाहिले.

क्रिकेट सामने पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!