महाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघाततील प्रमुख देवस्थानचे मानकरी आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच भारतीय जनता पार्टीत दाखल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि१६- :-*

सावंतवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार यांचे खंदे व समर्थक माडखोल जिल्हा परिषद मधील एका गावातील देवस्थानचे मानकरी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. यामुळे माडखोल मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची ताकद अजूनच वाढणार आहे. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे विद्यमान आमदारांच्या गोटात खळबळ उडाली असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या धर्तीवर हा प्रवेश होत असल्याने माडखोल मतदारसंघातील गणिते बिघडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. या प्रवेशासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सागर सावंत भिकाजी राऊळ , रामा राऊळ रामचंद्र राऊळ यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली असून लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे अशी माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!