आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कळसुलकर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमा संदर्भात मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

🛑 चिकित्सक समूह, गिरगाव,मुंबई व सचिन गुरुनाथ वालावलकर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१६:– सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा काल शनिवारी चिकित्सक समूह, गिरगाव,मुंबई व सचिन गुरुनाथ वालावलकर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, मुंबई येथील क्रमिक विषयातील चिकित्सक व तज्ञ मार्गदर्शकांकडून एसएससी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासक्रमातील विषयांमधील विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, परीक्षेचे ताणतणाव तसेच बोर्डाची उत्तर पत्रिका लेखनाचे तंत्र आणि मंत्र यांविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मार्गदर्शन शिबिर वर्गाची सुरुवात दीपप्रज्वलन व मार्गदर्शकांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही. भुरे यांनी प्रास्ताविकपर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना संचिता गावडे, ममता सोनवणे, शारदा वायळ, गणेश नार्वेकर, श्रुती गांगरकर, नारायण गीते, कैलास चव्हाण, सचिन वालावलकर यांचे मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रशालेचे शिक्षक.मयुरी.कदम, दिगंबर सारंग, एस. जी. सामंत, पी. बी. बागुल, प्रशालेचे क्लर्क वैभव केंकरे उपस्थित होते. दिगंबर सारंग यांनी चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल,मुंबई व मार्गदर्शक वर्गाचे संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने आभार मानले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!