🛑 साटेलीत १६ रोजी रंगणार बुवा संदिप लोके विरुद्ध बुवा संतोष जोईल यांचा डबलबारीचा सामना..
🛑 दीपावली शो टाईम निमित्त श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:- साटेली – भेडशीत श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम निमित्त रविवरी दि-१६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
हा सामना श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ, देवगड, बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत,तबला संदेश सुतार विरुद्ध श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खुडी,देवगड बुवा संतोष जोईल, गुरुवर्य श्रीधर मुणगेकर बुवा, पखवाज अक्षय मेस्त्री ,तबला मांगिरीश घाडी यांच्यात रंगणार आहे.
तरी सर्व भजन प्रेमींनी या आमने-सामने २०×२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या कडून करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

