कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोजित जागेची पाहणी.

*🛑मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोजित जागेची पाहणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सावंतवाडीतील नियोजित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पर्यायी जागेची आरोग्य व महसूल विभागा‌ने बुधवारी पाहणी केली. शहरातील बाहेरचावाडा येथे शासनाच्या नगररचना विभागाने काही वर्षांपूर्वी आरक्षित केलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पाहणी करण्यात आली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेसंदर्भात अभिनव फऊंडेशनने उँच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे व महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी नगररचना विभागाने हॉस्पिटलसाठी आरक्षित केलेल्या शहरातील बाहेरचावाडा येथील जागेची पाहणी केली. याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. हॉस्पिटल जागेसंदर्भातील पुढील सुनावणी १७ डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!