🛑आंदुर्लेत १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा.
*🛑आंदुर्लेत १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १३:-* भगवद्भक्ती प्रबोधिनी,सिंधुदुर्ग व प.पू.गिरीशनाथ आंबिये महाराज सेवा ट्रस्ट,आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा संजीवन समाधी सोहळा १६ नोव्हेंबर रोजी आंदुर्ले-कुंभारभाटले येथील श्री दत्त मंदिर (प.पू. गिरीशनाथ महाराज समाधी मंदिर) येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ७.३० वा. नारदमूर्ती व ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन, ७.३० वाजता विलास रेवंडकर प्रस्तुत हरिपाठ, सकाळी ९ ते दुपारी १ वा. पर्यंत चक्री कीर्तन, दुपारी २ ते सायंकाळी ५ वा. पर्यंत चक्री कीर्तन व त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने सादर होणार आहेत. त्यांना प्रसिद्ध वादकांची संगीतसाथ लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन भगवद्भक्ती प्रबोधिनी, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पुनाळेकर व प. पू. गिरीशनाथ आंबिये महाराज सेवा ट्रस्ट,आंदुर्लेच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

