आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 कुडाळ – मालवण वस्तीची एस. टी. बस नियमित सुरू ठेवावी

🛑 सकाळी ८ वाजता कुडाळ – बससेवा सुरू करावी

🛑 कुडाळ शिवसेनेची आगार व्यवस्थापकांकडे मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१२ – कुडाळ – मालवण वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८.०० वाजता कुडाळ आगारातून कुडाळ – मालवण बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी वरील मागण्यांबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली.

कुडाळ ते मालवण नियमित प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. शिवाय मालवण हा पर्यटन तालुका असल्यामुळे अनेक पर्यटक कुडाळमार्गे मालवणला येत असतात. परंतु कुडाळ – मालवण बसफेऱ्या फार कमी असल्यामुळे त्यांना अनेकदा गैरसोय होते. तसेच अनेक शासकीय कर्मचारी, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कुडाळ आगारातून मालवणसाठी सुटणारी वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८ वाजता कुडाळ – बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. तसेच कुडाळ आगाराच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, उप तालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, शिवसेना नेते संजय पडते, काका कुडाळकर, शिवसेना उपशहरप्रमुख चेतन पडते, युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे, शिवसैनिक संदेश सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!