महाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑भाजपच्या स्टार प्रचारकांत खासदार नारायण राणेंना जबाबदारी.

*🛑भाजपच्या स्टार प्रचारकांत खासदार नारायण राणेंना जबाबदारी.*

 

*🛑स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज.*

 

*🛑मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे ही असणार स्टार प्रचारक.*

 

*🛑प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारक नेत्यांची यादी केली जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- १२:-* महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजप नेते विनोद तावडे, श्री. शिव प्रकाश जी,श्री. अशोक चव्हाण

श्री. पीयूष गोयल,श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सह मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचाही या प्रचारक यादीत प्रमुख समावेश आहे.

या शिवाय, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,रावसाहेब दानवे पाटील,अॅड. आशिष शेलार,श्री. राधाकृष्ण विखे पाटील,श्री. मुरलीधर मोहोळ,सौ. पंकजा मुंडे,श्री. गिरीश महाजन,श्री. गणेश नाईक,श्री. जयकुमार रावल,छ. शिवेंद्रराजे भोसले,श्री. नितेश राणे,श्री. जयकुमार गोरे,सौ. मेघना बोर्डीकर,श्री. अमर साबळे,श्री. अतुल सावे,श्री. अशोक उईके,सौ.चित्रा वाघ,सौ. रक्षाखडसे,श्री. प्रवीण डेरेकर,डॉ. भगवत कराड,श्री. गोपीचंद पडळकर,डॉ. संजय कुटे,श्री. अमित साटम,श्री. धनंजय महाडिक,अॅड. माधवी नाईक,श्री. रंधीर सावरकर,श्री. अशोक नेते,श्री. मंगेश चव्हाण,श्री. प्रसाद लाड,श्री. इद्रिस मुल्तानी अशा एकूण चाळीस मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्याd व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

x

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!