🛑आरोंदा येथे बीएसएनएलची रेंज मिळत नसल्याने गैरसोय.
*🛑आरोंदा येथे बीएसएनएलची रेंज मिळत नसल्याने गैरसोय.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आरोंदा, दि- १२:-* आरोंदा-सिंधुदुर्ग येथील बीएसएनएल टॉवरद्वारे गोव्याच्या हद्दीत मिळणारी रेंज गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने मोबाईलधारकांची गैरसोय होत आहे. आरोंदा – सिंधुदुर्ग येथे बीएसएनएल टॉवर आहे. आरोंदा सिंधुदुर्ग. व गोव्याच्या मध्ये तेरेखोल नदी असून या नदीच्या पलिकडे देवसू, मानशीवाडा, भालखाजण, पालये, किरणपाणी, केरी आदी गावे आहेत. भौगोलिकदृष्ट्या हे गाव गोव्याच्या हद्दीत असले तरी या गावांच्या वर उंच डोंगर असल्याने व हे गाव खाली असल्याने अंतराने जवळ असलेल्या टॉवरची रेंज मिळत नाही. उलट आरोंदा येथील टॉवरचे अंतर हे गोव्याच्या हद्दीजवळ असून कोणत्याही अडथळ्याशिवाय मोबाईलला चांगली रेंज मिळत असे. बीएसएनएलला चांगली रेंज मिळत असल्याने गोव्याच्या हद्दीतील बऱ्याचजणानी बीएसएनएल कार्ड घेतले. मात्र, गेले दीड-दोन महिने या भागात रेंज मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या भागातील काही ग्राहक आरोंदा येथे समस्या मांडण्यासाठी गेले असता, तेथील कार्यालय बंद केल्याचे समजले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

