🛑ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुलांसाठी दूध वाटप सुरू.
*🛑ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुलांसाठी दूध वाटप सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना दररोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील लहान मुलांचे आरोग्य चांगले रहावे,कुपोषण मुक्त व्हावे आणि मुलांना सकस पौष्टिक आहार मिळावा हा हेतू मनात ठेवून हे दूध वाटप करण्यात येत असल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्पष्ट केले. हे दूध वाटप करताना या दुधाबरोबर बदाम व पौष्टिक पदार्थ मुलांना दिला जातो.या दूध वाटप उपक्रमाचा उपयोग निश्चितपणे अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी होईल असेही मराठे यांनी सांगितले.या वाटप शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक,अंगणवाडी सेविका प्रियांका पार्सेकर, मदतनीस भारती मसुरकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

