🛑गांजा बाळगल्याप्रकरणी मुंबईतील दोघांना कसाल येथे अटक.
*🛑गांजा बाळगल्याप्रकरणी मुंबईतील दोघांना कसाल येथे अटक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १२:-* गांजा दृश्यपदार्थ बाळगल्याप्रकरणी मुंबईतील दोन तरुणांना सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली हि कारवाई कसाल येथे करण्यात आली आहे ध्रुव निशीत शाह वय २२ राहणारा माटुंगा मुंबई आणि फैजल फिरोज खान वय वर्ष २० राहणार वाडा मुंबई अशी या दोघांची नावे आहेत यांच्याजवळ विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात असलेला २० हजार रुपये किमतीचा ५३८ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा दृश्य अवैध पदार्थ आढळून आला. हा गुन्हा ११ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच सव्वा पाचच्या दरम्यान घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले या दोघांवर याप्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

