कुडाळकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चेंदवणमध्ये आधारकार्ड शिबिराला प्रतिसाद.

*🛑चेंदवणमध्ये आधारकार्ड शिबिराला प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ११:-* चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प रश्मी नाईक यांच्याकडून मोफत आयोजित करण्यात आला होता. याला चेंदवण, कवठी, वालावल, चिपी आदी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रश्मी नाईक यांच्यासह विभागीय समन्वयक कल्पेश पोयरेकर, शाखाप्रमुख तुषार नाईक, गटप्रमुख स्वप्नील चेंदवणकर, चेंदवण हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक पवार, अण्णा भरडकर, कंवठी पोलीस पाटील विठ्ठल राणे, पोलीस पाटील, शुभश्री शृंगारे आदी उपस्थित होते. या शिबिरात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आधारकार्डमधील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!