🛑आसिम मेमन सी. ए. परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रातून प्रथम.
*🛑आसिम मेमन सी. ए. परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रातून प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ११:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे सुपुत्र आसिम सादिक मेमन हे चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रात प्रथम आले आहेत. सी.ए. ही देशातील सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक व्यावसायिक परीक्षा मानली जाते. आसिम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे म्हणजेच आयसीएआयतर्फे घेण्यात आलेल्या सी.ए. परीक्षेत कोल्हापूर केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आसिम सादिक मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. याबाबत आसिम सादिक मेमन यांनी त्यांच्या आजी व मालवणच्या ज्येष्ठ नागरीक खैरुन्नीसा मेमन यांच्या शैक्षणिक जाणिवांना न्याय द्यायचा प्रयत्न केला, असे सांगून त्यांनी त्यांचे वडील सादिक मेमन, काका मसूद मेमन आणि टोपीवाला हायस्कूल, मालवणचे मान्यवर शिक्षक, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्राध्यापक तसेच सर्व मार्गदर्शक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

