आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात गणवेश वाटप

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-१०:- आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित ,माऊली मतिमंद निवासी विद्यालयात”सेलिब्रेटी एज चा राजा ग्रुप” च्या वतीने गणवेश वाटप करण्यात आले.

“सेलिब्रेटी एज चा राजा ग्रुप” या ग्रुप ने आपण कामावर असलेल्या शिप वर गणेश उत्सव साजरा करून त्या उत्सवात जमलेल्या देणगीतून दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात ३२ विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊचे वाटप केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चेतन कोचरेकर रुची कोचरेकर,प्रतीक पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राजू काळे यांनी केले व विद्यालयाची तसेच विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली..

कार्यक्रमाला माऊली मतिमंद व कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक पाटील यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले..माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी *सेलिब्रेटी एज चा राजा ग्रुप* यांचे आभार मानले आणि अशीच ईश्वरसेवा ग्रुप च्या माध्यमातून घडत राहो अशी प्रार्थना केली.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!