🛑सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
*🛑सरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०८:-* सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेन लिपिक टंकलेखक गट’ ‘क’ ही पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि जास्तीत-जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी अर्ज भरण्यास २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
mahasainaik.maharashtra.gov. या भरतीची सविस्तर जाहिरात सूचना सैनिक कल्याण विभागाच्या www. in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

