१२ वी च्या परीक्षा २३ एप्रिल पासून तर १० वीच्या परीक्षा २९ एप्रिल पासून सुरू होणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१८: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी १२ वी च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १२ वीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षा या शुक्रवार दिनांक २३ एप्रिल ते शुक्रवार दिनांक २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहेत. तर १० वीच्या बोर्डाच्या परीक्षा गुरुवार दिनांक २८ एप्रिल ते बुधवार दिनांक २० मे २०२१ या दरम्यान होणार आहेत.
परीक्षांचे दिनांक निहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे हे कळवितात.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
