कणकवलीकृषिकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑भात खरेदी हंगाम सुरू, प्रतिक्विंटल २३६९ रु. मिळणार दर.

*🛑भात खरेदी हंगाम सुरू, प्रतिक्विंटल २३६९ रु. मिळणार दर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०६:-* किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात (धान) खरेदीची आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण भातासाठी २३६९ प्रति क्विंटल किंमत निश्चित केली आहे. खरेदी केंद्रे व खरेदी संस्था निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलीय. यात सदस्य म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पुरवठा अधिकारी व सदस्य सचिव म्हणून जिल्हा पणन अधिकारी हे काम पाहणार आहेत. मागील हंगामात तक्रारी नसलेली खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यात येतील. ही केंद्रे निश्चित करताना प्रत्येक गाव एका केंद्रास जोडण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.

धान खरेदी ऑनलाईन खरेदी पद्धत सुरू केली आहे. पणन हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. खरीप हंगामसाठी धान खरेदीकरिता ३ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!