आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळेवाड येथे ८ रोजी स्नेहसंमेलन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०३:– मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाड माजी विद्यार्थी दहावी बॅचसाठी शनिवार ८ नोव्हेंबर रोजी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ११ वाजता प्रारंभ,स्वागत,हायस्कूलच्या नूतन फलकाचे अनावरण,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग ( मार्गदर्शक विशाल मोहिते) त्यानंतर दुपारी ३ वाजता शिक्षक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत,आजी माजी विद्यार्थी गुणगौरव ( क्रिडा कला विभागीय जिल्हास्तरीय) सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारीवृंद यांचा सन्मान सोहळा,माजी विद्यार्थी परिचय मनोगत,गुरुजनांचे मार्गदर्शन,माजी विद्यार्थी स्नेहभेट,अल्पोपाहार,मनोरंजनाचा कार्यक्रम,रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ,म्हापण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.अधिक माहितीसाठी शाम मोरजकर ९४२२१९६५२२ व साळसकर सर यांच्याशी संपर्क साधावा.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!