कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन.

*🛑व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०३:-* येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मधील संगणक कक्षाचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य श्री. भिकाजी धुरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य नारायण पित्रे, सुरेश गोवेकर,महादेव सावंत मोर्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई उपस्थित होत्या.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना भिकाजी धुरी म्हणाले सध्याच्या युगात संपूर्ण जगामध्ये इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.सर्व कार्यपद्धती ही संगणकीय होत चालली आहे.या संगणकाचे ज्ञान प्रात्यक्षिकासहीत विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची गरज ओळखून स्कूल कमिटी यांनी सुंदर असे संगणक कक्ष विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात या संगणकाचा वापर करून टायपिंग, इतर संगणकीय कार्यप्रणाली प्रात्यक्षिक यामाध्यमातून शिकावयास मिळणार आहे असे मत स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी तर सूत्रसंचालन व आभार सौ.कल्पना परब यांनी मानले. यावेळी पालक, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!