आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सालाईवाडा येथील ललित परब या युवकाचे उपचारादरम्यान निधन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-३१:– सालाईवाडा येथील रहिवासी ललित परब वय वर्ष 30 या युवकाचे आज सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले आहे आज सकाळी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये रवी जाधव व निखिल जाधव यांच्या सहकार्याने अधिक उपचारासाठी दाखल केले होते त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

उद्या त्यांना सकाळी दहा वाजता सावंतवाडी स्मशानभूमी मध्ये त्यांना आणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे तरी त्यांचे कोणी नातेवाईक किंवा मित्र मंडळी असतील तर त्यांनी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून या साठी सहकार्य करावे अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!