कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे उद्या देवगडात उद्घाटन.

*🛑पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे उद्या देवगडात उद्घाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २५:-* सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेच्या आयोजनातून जिल्हयात प्रथमच आठही तालुक्यांमध्ये ‘पालकमंत्री चषक २०२५’ तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धांचे प्रथम पुष्प देवगड तालुक्यात गुंफले जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मत्स्योद्योग तथा बंदर विकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर येथे रविवार, २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १००२३, द्वितीय ५०२३, तृतीय ३०२३, उत्तेजनार्थ पारितोषिक २०२३ रुपये तसेच उत्कृष्ट गायक, वादक, तबला आणि कोरस यांच्यासाठी प्रत्येकी १०२३ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या स्पर्धकांना चषकही देण्यात येणार असून स्पर्धेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तालुक्यातील भजन मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा भजनी कलाकार संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले आहे. देवगड तालुक्यातील पालकमंत्री चषक २०२५ या भजन स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!