🟥 जिल्हा परिषद बांधकाम कुडाळ उपविभागाकडील कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय.?
🟥 ठेकेदार लॉबी…. बांधकामाच्या भ्रष्टाचाराला अडसर ठरणाऱ्या प्रामाणिक अभियंत्याच्या बदलीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या दारोदारी..*! *🟥 कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास बदलीची बक्षिसी मिळाल्यास मनसे
Read More