अतिवृष्टी ने होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पुंडलिक दळवीनी वेधले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लक्ष…
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल आदी भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं, गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष
Read More